Thursday, September 17, 2009

Tata Idicom wanted

टाटा इंडिकॉम ला पाहीजेत

१) सेल्स एक्झीकुतीव -
................ १ लाख पर्यंत दर वर्षी +मोबाईल-२० जागा
२)डॉक्युमेंत एक्झीकुतीव-
................ ५० हजारापर्यंत दर वर्षी +मोबाईल-२० जागा
..................(दुचाकी आवश्यक )
३)टेली कालर - इंग्रजी, मराठी, हींदी अस्क्खलीत -१० जागा
bio-data घेऊन १७ सप्टेंबर ला सकाळी १०.०० ते दुपारी ४ पर्यंत खालील पत्त्यावर  मुलाखतीसाठी येणे .
RUDRAGNI COMMUNICATIONS,

Off. no.11/ C2,Bramha Estate,

Next to Jyoti Restaurant ,NIBM Road,

KOndhawa, Pune-411048,

Mob No.9225518088

Tuesday, September 15, 2009

LIC housing Finance Ltd.

LIC housing Finance Ltd. ला
पाहीजेत
मार्केटींग एक्झीकुतीव

LIC Housing Finance Ltd. ला गुह्कर्जाच्या मार्केटींग साठी smart, तरूण, तडफदार उमेदवार पाहिजेत.

उमेदवार मार्केटींग शेत्रात प्रवीण  असावा. गृहकर्ज ,वैयक्तिक कर्ज ,दिरेच्त मार्केटिंगचा अनुभव तसेच इंग्रजी भाषेचे द्यान आवश्यक .

पात्रता-कीमान १२ पास
 मुलाखतीसाठी  २२ सप्टेंबर २००९ रोजी संपर्क साधा .

*पुणे-64006400 /9850900829, *पुणे कॅम्प-64016379 /9850007823

*बाणेर -40788161 /9960228148*पींपरी -27425500/9850814803

*चाकण-98227515/ 9822495805

Friday, September 11, 2009

Jobs in Angel Broking

Jobs in Angel Broking
पश्चिम क्षेत्रासाठी विमा वितरणाचा विस्तार करण्यासाठी Angel Broking ला पाहिजेत महत्वाकांक्षी लोक .
पडे- Team Leader , Relationship Manager, Relationship Executive
Fresher appy करू शकतात.
मुलाखतीसाठी तुमचा bio-data घेऊन 9 ते 12 September ला 11a.m ते 5 p.m. पर्यंत हजर राहा
angel broking च्या मुंबई, पुणे, नागपूर ऑफिस शी संपर्क साधा.

Wednesday, September 9, 2009

Probationary Clerk in Vijaya Bank

विजया बँकेत क्लार्कच्या 500 जागा भरावयाच्या आहेत .
पात्रता - 50% पेक्षा जास्त मार्क्स मिळवून 12 पास किंवा
कोणत्याही शाखेचा पदवीधर.
वयोगट - 18 ते 28 सर्वसाधारण
ऑनलाईन रजिस्टर 10-09-09 ते 1-10-09 या काळात करू शकता.
परीक्षा लेखी व मुलाखत या दोन प्रकारात घेतली जाईल.
महाराष्ट्रातून एकूण 50 जागा भरावयाच्या आहेत.
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुंबई हे परीक्षा ठिकाण आहे .
. A) Rs.50/- towards postal charges for SC/ST/PWD candidates.
B) Rs.300/- Application fee (including postal charges) for all others including OBC & XSM Candidates.
ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट मारून वरीलप्रमाणे डी.डी काढून तो खालील पत्यावर पाठवावा.
VIJAYA BANK RECRUITMENT PROJECT - 2009 (PROBATIONARY CLERKS)
POST BOX NO. 8218
DAHISAR (EAST) ,
MUMBAI – 400 068.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक्क करा.

Saturday, September 5, 2009

Friday, September 4, 2009

Jobs for all people of Maharastra

Jobs for all people of Maharastra
Jobs info for all Maharastrian People from all places of maharastra & india.
You can get Government, non government and private jobs update on this blog and your mobile phone also by Just typing sms ON nokri4all & send it to 9870807070. This service is absolutely free for all people.
महाराष्ट्रातील सर्व लोकांना महाराशटर  तसेच देशभरातील नोकऱ्यांची माहिती  मिळविण्याची सुवर्णसंधी. सर्व वयाच्या तसेच पात्रतेच्या व्यक्तींना सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची माहिती ब्लॉगवर तसेच तुमच्या मोबाईलवर एकदम मोफल मिळेल.
बऱ्याच वेळा आपण नोकऱ्यांची माहिती येते म्हणून एखादे वृत्तपत्र सुरु करतो पण जाहिरात दुसऱ्याच वृत्तपत्रात येते व त्यामुळे आपले नुकसान होते. सर्व वृत्तपत्रे सुरु करणे आपल्याला परवडण्या सारखे नसते . म्हणूनच महाराष्ट्रातील लोकांच्या सोईसाठी हि सेवा मोफत सुरु करत आहोत .
सर्व वृत्तपत्रे, मासिके तसेच इंटरनेट वरील नोकऱ्यांची माहिती मिळवा एकाच ठिकाणी एकदम मोफत. तुमच्या मोबाईलवर नोकऱ्यांची माहिती मोफत मिळण्या साठी टाईप करा on nokri4all आणि पाठवा 9870807070.